Type Here to Get Search Results !

🔴LIVE TV

जनता के आमदार बडे दमदार, माननीय श्री विनोद जी अग्रवाल*..........NN81



यांच्या वाढदिवसानिमित्त चोपा मोक्षधाम येथे सेवा कार्य म्हणजे वृक्षारोपण कार्य  संपन्न.


जंताचे कार्य करणारे समाजसेवी कर्तुत्वान जननायक श्री विनोद जी अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली  वाढदिवसानिमित्त चोपा येथे वृक्षारोपण चे कार्य करून श्री बंटी भाऊ गौतम यांच्या पुढाकाराने आज वृक्षारोपण कार्य संपन्न झाले 

उपस्थित मान्यवर रामेश्वर जी महारवाडे उपसभापती पंचायत समिती गोरेगाव आनंदभाऊ चंद्रिकापुरे अध्यक्ष माऊली फाउंडेशन गोंदिया, विक्की भाऊ धपाडे अध्यक्ष युवाशक्ती फाउंडेशन गोंदिया, कुसनजी भगत माजी सरपंच चोपा, बरकतज अली जी सैय्यद माजी उपसरपंच चोपा, चंद्रकांत जी खंडेलवाल सामाजिक कार्यकर्ता, चांद अली जी सैय्यद, माजी त.मु.अध्यक्ष चोपा, विलास जी बहेकार, आशिषजी खंडेलवाल, रुपेश डोहळे, काजल जी टेकाम, ग्रामपंचायत सदस्य चोपा, राजेंद्र चौधरी, आणि समस्त युवा वर्ग उपस्थित होते.

*सऺवाददाता*

मुमताज अली सैय्यद 

 

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Advertisement

#codes