शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई द्वारा नागपूर माध्यमिक मुले मुली विभागातील गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम आमगाव तालुक्यातील करंजी येथील रहिवासी कृतिका डीलेश्वर मेंढे हिने इयत्ता दहावी वर्गात 92,% टक्के गुण प्राप्त करून शाळेचे नावलौकिक केले आहे सदर कृतिका मेंढे ही गुजराती नॅशनल हायस्कूल गोंदिया येथे इयत्ता दहावी वर्गात शिकत होती सदर मुलीचे वडील हे सावित्रीबाई फुले विद्यालय नगरपरिषद गोंदिया येथे मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहेत शिक्षण विभागात एक उंच भरारी घेऊन प्राचार्य शिक्षक शिक्षिका आई-वडील व इतर नातेवाईक मित्रमंडळी यांनी शुभेच्छाचा वर्षाव करून त्यांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या आहेत व गोंदिया जिल्ह्यातील या शाळेचे सुद्धा मोठे कौतुक सुद्धा केले जात आहे पुढील शिक्षण त्यांनी असेच यशस्वीरित्या पार पाडाव्या अशा मंगलमय शुभेच्छा आहे राहतील अशी पल्लवीत झालेल्या आहेत
सऺवाददाता मुमताज अली सैय्यद
