Type Here to Get Search Results !

🔴LIVE TV

मुसळधार पावसामुळे वडगांव ग्रामपंचायत मध्ये पाण्याचे डबके साचले.सरपंचांना गांवकर्यांनी घेरले. - NN81



महाराष्ट्र शहादा तहसिल 

संवाददाता.राहुल सोनवणे कि रिपोर्ट

नंदुरबार जिल्ह्याला पावसाची प्रतिक्षा होती.दि 19जुन ला पावसाने वादळी वार्यासह हजेरी लावली.जगाचा पोशिंदा शेतकरी या पावसामुळे सुखावला.आता शेती कामासाठी पेरण्या लवकरच आटोपणार...


मात्र ग्रामपंचायती अंतर्गत गांवात सिमेंट कॉंक्रिट रस्तेची बांधणी झाली.मात्र साईडपट्टीला मुरुम भराव न केल्यामुळे.पाणी निघण्यासाठी ग्रामपंचायतीने उपाय योजना न केल्यास मुळे.ग्रामपंचायतीच्या नियोजन शुन्य कार्य शैली मुळे गांवात डबके साचुन भविष्यात रोगराईला ग्रामपंचायतीने आव्हान उभे केले आहे.ग्रामपंचायतीने विकासाबरोबर नागरीकांची सुरक्षा देखील बघणेची जबाबदारी असल्याने.लवकरात लवकर पाण्याचा निचरा करावा अशी जनतेतून मागणी होत आहे.साचलेल्या पाण्यामुळे लोकांत भांडणे देखील होत आहे...

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Advertisement

#codes